Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Thursday, February 19, 2026

SARA NEWS NETWORK

 


सारा न्यूज नेटवर्क - 

श्री महालक्ष्मी सिध्दपीठ मंदिर

राघवेंद्र नगर, रामनारायण चंडक विहार शिव-बसव चौक, विजयपूर रोड, सोलापूर येथे

औदुंबर कल्पवृक्ष छायेत श्रीदत्त स्वामी समर्थ मूर्ती प्राणप्रतिष्ठापना २०२६


सोलापूर :- संगीतमय सामुहिक श्री गुरुचरित्र पारायण सादरकर्ते वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया पुरस्कार प्राप्त दत्तगवई संगीतविशारद ज्योतिषपंडित दत्तसाक्षात्कारी श्री ज्ञानमाऊली यांच्या सुमधुर वाणीतुन श्री दत्त साप्रदायातील कामधेनु म्हणजे श्री गुरुचरित्र, महन्मांगल्याचा अमृतकलश म्हणजे, श्री. गुरुचरित्र रुपी स्वरकुंभधारणकर्ते गायक संगितकार दत्तगवई श्री. ज्ञानमाऊली अक्कलकोट स्वामीचे साक्षात्कारी अवलीया, सिध्दपुरुष, श्री राघवेंद्रचार्य जोशी (काकाश्री), प.पू. डॉ. अवधूत स्वामी यांचे परमशिष्य आहेत.

माऊलींच्या गायनात सुस्पष्ट शब्दोच्चार, श्रवणीय, व शास्त्रीय रागाधार, प्रसगांनुरुप मोहक भावाविष्कार फुललेले आहेत. कथाभागांचा विस्तार, मनोहर ओळींचे आविष्कार त्यांच्या मधाळ व सुश्राव्य गायनात अंतर्भुत आहेत. शके १९४७ विश्वसुनाम संवत्सर उत्तरायण फाल्गुन मास शुक्ल पक्ष तृतीय शुक्रवार दिनांक २०/०२/२०२६ रोजी सकाळी १० वा. पासुन ते दुपारी २.३० पर्यंत वैदीक हिंदुधर्मशास्त्र विश्वकर्म मंदीर निर्माण स्थापत्यशास्त्रअनुसार (PDP ट्रस्ट व प्रज्ञापुरी-न्यास अक्कलकोट संचलित श्री प्रसाद पंडीत (गुरुजीच्या) यांच्या मार्गदर्शनातुन श्री दत्त स्वामी (महाराज) मूर्ती स्थापना पूजा विधी तसेच सायं. ६.३० वा. महाआरती व महाप्रसाद कार्यक्रम संपन्न होणारआहे तरी सदर कार्यक्रमास सर्व भाविक भक्तानी या पवित्र धार्मिक कार्यात महालक्ष्मी सिध्दपीठ मंदिरात उपस्थित राहुन कार्यक्रमाचा आनंद घ्यावा ही नम्र विनंती...


 कार्यक्रम रुपरेषा

१) सकाळी १० ते २.३० पर्यंत मूर्ती प्राणप्रतिष्ठापने साठी होम हवन अभिषेक व सर्व धार्मीक विधी३ ते ६ पर्यंत भजन (महालक्ष्मी भजनी मंडळ व ज्ञानेश्वरी भजनी मंडळ SRPF)

२) श्रीदत्त स्वामी मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा पुर्वी दिनांक १४/०२/२०२६ ते २०/०२/२०२६ या कालावधीत दररोज सकाळी ७ ते ११ पर्यंत गुरुचरित्र पारायण दत्तगवई श्री. ज्ञानमाऊली यांच्या सुमधुर वाणीतुन होणार आहे.

३) दिनांक १५/२/२०२६ रोजी महाशिवरात्री निमत्त महाशिवलिलामृत ग्रंथ वाचन दुपारी १२ वा. पासुन सुरु होणार आहे. तसेच ६ ते ७ रुद्राअभिषेक ७ वा. महाआरती व प्रसाद होईल.

प्रमुख उपस्थिती - 

मा. आमदार सुभाष बापू देशमुख

मा. माजी आमदार दिलीपराव माने (सभापती सिध्देश्वर मार्केट यार्ड)

मा. महेश हरिश्चंद्र मते (पोलीस उपअधिक्षक SRPF)

मा. दिलीप शिवाजी तडाखे (पोलीस निरीक्षक SRPF)

मा. श्री जयकुमार माने नगरसेवक

मा. सौ. संगिता जाधव नगरसेविका

मा. श्री. दिपक जमादार नगरसेवक


मा. विजय चव्हाण (स्वामी समर्थ मठ, बनशंकरीनगर, सोलापूर)





 श्रीदत्त स्वामी मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा व महाशिवरात्री कार्यक्रमास महाप्रसादासाठी ज्याना धान्य व देणगी द्यावयाची आहे त्यांनी महालक्ष्मी सिध्दपिठ मंदीरात जमा करुन रितसर पावती घ्यावी. 

संपर्कः दत्तात्रय लाळसंगी, हणमंत मोतीबने, संजय जाधव 

मो.नं. ९४२१०६०४१३, ९९२३०२२३७३, ९४०३२९४८४८ 

 सदर कार्यक्रमासाठी ज्यांना सेवा करावयाची आहे त्यांनी नावे नोंदनी

 भानुदास सुर्यवंशी मो.नं. ९९२३१०३४९८ 

राजशेखर कटारेः ९७६४००६८०६, 

बालाजी रुपनरः ७९७२२१२४०४ 

पारायणाकरिता संपर्कः

 १) सुरेश बिराजदार ९८८१३७६९९९, २) श्रीमंत आमणे- ८२०८१०६६३३

३) सौ. पुष्पा जाधव ९१५८७५४४११, ४) सौ. दिपाली कुलकर्णी- ८६००८६६१८३ ५) सौ. रेखा पुकाळे- ९४०३९८६६०५, ६) सौ. चंदाराणी ऐवळे- ९०४९१०८१५८

सेवाकार्यः श्री महादेव ममदापूरे बेंगलूर अंयगार बेकरी, सैफूल, ओम गर्जना चौक, सोलापूर, मो.नं. ९८५०८३९२९३

आपले विनीत

श्री महालक्ष्मी समाजसेवी संस्था व संशोधन न्यास श्री महालक्ष्मी भजनी मंडळ, श्री महालक्ष्मी गणेश तरुण मंडळ


सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment