सारा न्यूज नेटवर्क -
ठाणे (प्रतिनिधी) : एक हात मदतीचा सेवाभावी संस्था ठाणे यांच्याकडून आज रेगे सभागृह मराठी सेवाभावी ग्रंथालय येथे जी के मागासवर्गीय बहुउद्देशीय संशोधन संस्था सोलापूर संस्थापक अध्यक्ष संतोष दादा गायकवाड यांना महाराष्ट्र भूषण सामाजिक पुरस्कार 2023 24 या वर्षासाठी सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मनसे ठाणे शहराध्यक्ष मोरे साहेबांच्या प्रमुख उपस्थिती विविध क्षेत्रात कला क्रीडा साहित्य वैद्यकीय सामाजिक संस्था अशा वीस लाभार्थ्यांची एक हात मदतीचा सेवाभावी संस्था संस्थापक अध्यक्ष भास्कर जाधव त्यांनी पुरस्काराचे घोषणा करण्यात आले कार्याध्यक्ष सोमनाथ कांबळे मल्हारी गाडे याप्रसंगी चर्मकार समाजातील व इतर समाजातील बंधू भगिनी मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एक हात मदतीचा सामाजिक सेवा संस्था महाराष्ट्र राज्य.
महाराष्ट्र भूषण व समाज रत्न पुरस्कार वितरण सोहळा २०२३-२४ या वर्षाकरित, या कार्यक्रमाचे पुरस्कार विजेते मान्यवर.
महाराष्ट्र भूषण व समाज रत्न
1) श्री रावण महादेव गायकवाड सामाजिक क्षेत्र महाराष्ट्र भूषण पुरस्कार.
2) सुभाष गंगाराम आंबोकर सामाजिक क्षेत्र महाराष्ट्र भूषण पुरस्कार.
3) श्री संदीप मंगल शेळवले आरोग्य क्षेत्र महाराष्ट्र भूषण पुरस्कार.
4) श्री जयदीप हनुमान भोईर क्रीडा क्षेत्र महाराष्ट्र भूषण पुरस्कार
5) सौ भारती दिलीप सावंत साहित्यिक क्षेत्र महाराष्ट्र भूषण पुरस्कार
6) प्रा नंदकुमार यशवंत वाघचौरे शैक्षणिक क्षेत्र व उद्योग क्षेत्र महाराष्ट्र भूषण पुरस्कार 7) डॉ स्मिता विनायक सहस्त्रबुद्धे साहित्यिक क्षेत्र महाराष्ट्र भूषण पुरस्कार
8) सौ कल्पना हनुमंत शिंदे महिला सक्षमीकरण क्षेत्र समाज रत्न पुरस्कार.
9) सौ हेमलता मनोज चौधरी सामाजिक क्षेत्र समाज रत्न पुरस्कार
10) सौ जानवी संतोष नकाशे शैक्षणिक क्षेत्र समाज रत्न पुरस्कार.
11) सौ आशाताई कांबळे उस्मानाबाद निराधार अपंग सामाजिक क्षेत्र महाराष्ट्र भूषण पुरस्कार.
12) श्री राहुल शिवाजी भड सामाजिक क्षेत्र समाज रत्न पुरस्कार
13) श्री विलास देवळेकर सर सामाजिक क्षेत्र समाज रत्न पुरस्कार
14) रूक्मिणी बाई कचरू जाधव उल्हासनगर सामाजिक क्षेत्र समाज रत्न पुरस्कार
15) जितेन्द्र तात्यासाहेब शिर्के समाजसेवक। समाज रत्न पुरस्कार
16) सौ मिरा कांगणे समाजसेविका समाज रत्न पुरस्कार
17) श्री सुरेश पाटोळे आर्थिक मागास दुर्बल घटक क्षेत्र विभाग समाज रत्न पुरस्कार
18) श्री चव्हाण प्रभाकर मुरलीधर आदर्श शिक्षक शैक्षणिक विभाग
19) श्री संतोष शिवाप्पा गायकवाड ग्रामीण क्षेत्र सामाजिक कार्य महाराष्ट्र भूषण पुरस्कार
20) डॉक्टर शैलजा कराडे समाज रत्न पुरस्कार
No comments:
Post a Comment