Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Friday, March 31, 2023

विद्युत तांत्रिक कामगार युनियनचे (सर्कल) सोलापूर मंडळ अध्यक्ष सुनिल मल्लिकार्जुन काळे यांचा सत्कार करण्यात आला...

सारा न्यूज नेटवर्क _
सोलापूर (प्रतिनिधी) :श्री. सुनिल काळे यांचा शाखा कार्यालय - औद्योगिक वसाहत येथे श्री चंद्रकांत दिघे साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 
*श्री. सुनिल काळे, वरिष्ठ तंत्रज्ञ, शाखा कार्यालय - औद्योगिक वसाहत.मार्च २०२३. R.C.I. ची १०० रुपये वरील थकबाकी वसुली, सोलापूर मंडळ अधीक्षक अभियंता मा. श्री. संतोष सांगळे साहेब, सोलापूर शहर विभाग कार्यकारी अभियंता मा. श्री. आशिष मेहता साहेब, सोलापूर शहर ई उपविभाग अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. चंद्रकांत दिघे साहेब, शाखा कार्यालय औद्योगिक वसाहत चे शाखाधिकारी श्री. एन. टी. मुजावर साहेब या सर्वांच्या मार्गदर्शनानुसार R.C.I. ची १०० रुपये वरील थकबाकी वसुली निरंक ( Nil ) केल्याबद्दल श्री. चंद्रकांत दिघे साहेब यांच्या हस्ते श्री. सुनिल काळे यांचे अभिनंदन व सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शाखाधिकारी व शाखा कार्यालयातील इतर जनमित्र उपस्थित होते.*
💐💐💐💐💐💐💐💐

No comments:

Post a Comment