Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Thursday, March 9, 2023

इकोनेचर कडून जागतिक महिला दिनानिमित्त डॉक्टर नर्स व परिचारिका यांचा सन्मान...

सारा न्यूज नेटवर्क _
 सोलापूर (प्रतिनिधी) :आज 8 मार्च 2023 रोजी महिला दिनाचे औचित्य साधून सैफुल स्वामी विवेकानंद नगर 2 येथील विघ्नहर्ता गणेश मंदिर मध्ये महेश देवकर मित्रपरिवार, विघ्नहर्ता भजनी मंडळ, व इकोनेचर तर्फे  सोरेगाव प्राथमिक सेंटर मधील डॉक्टर नर्स व परिचारिका यांनी उल्लेखनीय काम केल्याबद्दल  त्यांना फेटा बांधून सन्मानपत्र  व सन्मान करण्यात आले.  
             या वेळी, इको नेचर चे मनोज देवकर, विजय मालखरे, तानाजी जाधव,भारत देवकर,बसवराज व्हनगुंडे, व परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

No comments:

Post a Comment