Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Sunday, March 12, 2023

राम हुंडारे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध संघटना व मित्रपरिवाराकडून वाढदिवस साजरा करण्यात आला ....

सारा न्यूज नेटवर्क _
 सोलापूर (प्रतिनिधी) :पत्रकार सुरक्षा समितीचे शहर अध्यक्ष व सारा न्यूज नेटवर्कचे संपादक राम हुंडारे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध संघटना, मित्रमंडळी कडून वाढदिवस साजरा करण्यात आला, .
पत्रकार सुरक्षा समिती सोलापूर तर्फे राम हुंडारे यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
जिल्हा परिषद रिक्षा स्टॉप संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
जिल्हा परिषद खोके धारकांकडून वाढदिवस साजरा करूण शुभेच्छा देण्यात आल्या.
इकोनेचर क्लब सोलापूर तर्फे जलपात्र देऊन वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला..
GK मागासवर्गीय बहुद्देशीय संशोधन संस्था यांच्या कडून वाढदिवसाला पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.. 

No comments:

Post a Comment