सारा न्यूज नेटवर्क-
सोलापूर (प्रतिनिधी) :सोलापूर ग्रामीण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांचा पत्रकार सुरक्षा समिती वतीने वाढदिवसानिमित्त शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार जिल्हा संघटक बाळकृष्ण सदाफुले जिल्हा कार्याध्यक्ष सादिक शेख शहर अध्यक्ष राम हुंडारे शहर समन्व्यक श्रीकांत कोळी नागनाथ गणपा इत्यादी उपस्थित होते
सर्वसामान्य माणसाचा आधार तर गुंडाचा कर्दनकाळ समजले जाणारे गुन्हेगारी विश्वाचा नायनाट करणारे आमचे मार्गदर्शक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिंघम पोलीस अधिकारी आदरणीय सुहास जगताप साहेब आपणास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य प्रदान करो हिच आज च्या वाढदिवसादिनी प्रार्थना.!!
यशवंत पवार- प्रदेश अध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती (महाराष्ट्र )
राम हुंडारे - शहर अध्यक्ष
पत्रकार सुरक्षा समिती सोलापूर.
No comments:
Post a Comment