Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Saturday, May 13, 2023

*संत रोहिदास विकास फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सौ.सुरेखाताई दिघे यांचा वाढदिवस अनाथ मुलांना शालेय साहित्य व चाॅकलेट वाटुन साजरा केला...*

 


सारा न्यूज नेटवर्क 

कल्याण (प्रतिनिधी) : संत रोहिदास विकास फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्षा मा.सौ.सुरेखाताई निवृत्ती दिघे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन सामाजिक बांधिलकी जपत कल्याण येथे "मैत्रिकुल आनाथ आश्रम" येथील मुल आणि मुली यांना वह्या आणि पेन तसेच तसेच छोटी मुल यांना ही शालेय साहित्य देऊन चाॅकलेट वाटुन वाढदिवस साजरा केला.येथे राहणारी मुल ही अनाथ आहेत,महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विभागातून ही मुल येथे एकमेकांना आधार देत एकमेकांची काळजी घेत स्वतःची काम स्वताच करतात एकाच कुटुंबातील सदस्या प्रमाणे आनंदाने  राहतात. 


आज खऱ्या अर्थाने वाढदिवस साजरा झाला. 

*या कार्यक्रमास संत रोहिदास विकास फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य चे पदाधिकारी सोबत, महाराष्ट्राचे कायदेशीर सल्लागार मा.श्री.भुषण मराठे साहेब, महाराष्ट्रचे खजिनदार मा.श्री.निवृत्ती दिघे साहेब महाराष्ट्र सल्लागार, मा.श्री.उत्तम शिवदास साहेब, सामाजिक कार्यकर्त मा.श्री.गजानन लिंबोरे साहेब व त्यांच्या पत्नी उपस्थित होते. 



*अशि माहिती राज्य सचिव देवप्पा शिंदे यांनी दिली*

No comments:

Post a Comment