सारा न्यूज नेटवर्क
सोलापूर (प्रतिनिधी) : आज सकाळी 11.15 am वाजता जुळे सोलापूरातील Dmart मध्ये अचानक आपत्कालिन परिस्थिती उद्भभवली.
Dmart मध्ये सर्व ग्राहक खरेदी करण्यात मग्न होते, तेव्हा अचानक सर्व ग्राहक अणि स्टाफला बाहेर जाण्याच्या सूचना करण्यात आल्या, पाच मिनिटात सर्व Dmart खाली करण्यात आला.
अधिक माहिती घेतली असता असे सांगण्यात आले की, फायर अलार्म वाजला असल्या कारणाने सुरक्षेच्या दृष्टीने Dmart मधून सर्व ग्राहक अणि स्टाफला बाहेर काढण्यात आले. थोड्या वेळाने सर्व सुरक्षा व्यवस्था पाहून पुन्हा सर्व ग्राहक अणि स्टाफला आत मध्ये प्रवेश देण्यात आला.
No comments:
Post a Comment