Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Wednesday, May 31, 2023

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती : सामाजिक संस्थातर्फे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन...

 


सारा न्यूज नेटवर्क - 

सोलापूर (प्रतिनिधी) : महान राज्यकर्त्या कुशल प्रशासक पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीनिमित्त जीके मागासवर्गीय बहुउद्देशीय संशोधन संस्था सोलापूर यांच्यावतीने त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 






याप्रसंगी जीके मागासवर्गीय संस्थेचे अध्यक्ष संतोष दादा गायकवाड, उत्सव समिती अध्यक्ष तथा पत्रकार सुरक्षा समितीचे शहर अध्यक्ष राम हुंडारे, सचिव ज्ञानेश्वर पवार, कार्याध्यक्ष महेश उ॑बरगीकर, सदस्य सुरज लामतुरे,, ऋषिकेश ठोंबरे,  सदस्य अनिल पवार, सदस्य विशाल भोसले, सदस्य अभिजीत लोंढे, सदस्य अनिल कांबळे आधी मान्यवर व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.


 





सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment