सारा न्यूज नेटवर्क
सोलापूर (प्रतिनिधी ) : माळशिरस तालुक्यातील साप्ताहिक कार्यसम्राट चे युवा व धाडसी पत्रकार सर्वसामान्य सामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी नेहमीच प्रयत्न करणारे सर्वाना सोबत घेऊन काम करणारे अडचणीत असलेल्या लोकांना मदत करणारे शंकर माने यांची अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटना च्या माळशिरस तालुका कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली असून त्यांना पुढील
कार्यास पोलीस हक्क संरक्षक संघटना चे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास इंदूरकर राष्ट्रीय अध्यक्ष रमेश इंदूरकर राष्ट्रीय सचिव संतोष कुरुडे राज्य प्रसिद्धी प्रमुख शेषेराव सोपने सोलापूर जिल्हा अध्यक्ष यशवंत पवार माळशिरस तालुका अध्यक्ष श्रीकृष्ण देशपांडे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत
No comments:
Post a Comment