सारा न्यूज नेटवर्क
सोलापूर (प्रतिनिधी) : छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ, सोलापूर सन २०२३-२४ वार्षिक सभा शिवसेना संपर्क प्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत सर यांच्या अध्यक्षतेखाली व मा.आ. दिलीपराव माने यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली,
याप्रसंगी संस्थापक अमोल बापू शिंदे, अनंत नेता जाधव, दिलीपभाऊ कोल्हे, चेतनभाऊ नरोटे, अनिकेत दादा पिसे, डॉ. किरण देशमुख, बिज्जूअण्णा प्रधाने, बापू वाडेकर, मनोज भाईजी शेजवाल, सागर पिसे, जयवंत सलगर, संजय शिंदे, प्रशांत पाटील, प्रतापभाऊ चव्हाण, विनायक महिंद्रकर, प्रशांत इंगळे, अक्षय जाधव, निखिल भोसले, हरिभाऊ चौगुले, नाना मस्के, प्रसाद लोंढे, अमोल भोसले, राजकुमार पाटील, संजय सरवदे, राम गायकवाड सर, प्रियदर्शन साठे, विजय पुकाळे, नाना शिंदे, प्रकाश शिंदे, बिज्जू दिक्षित, प्रकाश अवस्थी, शिरिष चव्हाण, मनिषा नलावडे, अजिंक्य पाटील, जयश्री पवार, माधुरी कांबळे, पूजा चव्हाण, अश्विनी भोसले, संगीता खांबसकर, आदी महिला, यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या व असंख्य शिवशंभू प्रेमींच्या उपस्थितीत छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली, पदाधिकारी पुढील प्रमाणे
अध्यक्ष :विकी बाबा सुर्यवंशी
उपाध्यक्ष : सचिन साळुंके
: संतोष जावळे
: सागर शिंदे
: नारायण सरवदे
: राज शिंदे
: विकी शिंदे
कार्याध्यक्ष : अक्षय होळकर
सहकार्याध्यक्ष : धनाजी भोसले, अमोल धोत्री, विजय व्यवहारे,
सचिव : अभिषेक रामपुरे, नाना शिंदे
खजिनदार : सागर माने, संतोष जाधव, मनोज मलकुनाईक,
मिरवणूक प्रमुख : बंटी सोनके, वैभव गायकवाड, विकास लोंढे, यश शिंदे,
प्रसिद्धी प्रमुख : बाबा शेख
परवाना प्रमुख : किरण पवार (KP)
No comments:
Post a Comment