Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, May 15, 2023

सेवानिवृत्त पोलीस प्रतिष्ठान वतीने, आदर्श पत्रकार म्हणून यशवंत पवार सन्मानित...

 



सारा न्यूज नेटवर्क 

सोलापूर ( प्रतिनिधी ) गेली नऊ वर्षांपासून साप्ताहिक कार्यसम्राट वृतपत्र सोलापूर शहर व जिल्ह्यातील बातमी चा वेगवान व अचूक अंदाज घेत असून निरपेक्ष निर्भीड व सडेतोड बातमीसाठी वाचकांच्या पसंतीस उतरले असून वंचित पिढीत अन्यायग्रस्त अत्याचार ग्रस्त ला न्याय देण्यासाठी साप्ताहिक कार्यसम्राट ने नेहमीच संघर्ष केला आहे तडाखेबंद लेखन कार्यसम्राट ची खसियत असून रोकठोक बातमी साठी सोलापूर जिल्ह्यात प्रसिद्ध  असलेल्या साप्ताहिक कार्यसम्राट चे संपादक यशवंत पवार यांचा सेवानिवृत्त पोलीस प्रतिष्ठान वतीने आदर्श पत्रकार म्हणून सेवानिवृत्त पोलीस प्रतिष्ठान चे सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक अनिल उकरंडे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक श्री भालेराव सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त अरुण कदम सेवानिवृत्त डी वाय एस पी अकबर मुजावर सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीनाक्षी पेठे सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक केरू जाधव सुधाकर शिंदे अप्पर कोषागार अधिकारी प्राध्यापक नासिमा पठाण अरुणसिंह राजपूत सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक किसनराव उबाळे हनुमंत माने सेवानिवृत्त पोलीस अधिकारी रेवनसिद्ध बोधले अब्दुल हमीद शेख दिलीप जाधव करुणा झुंजारे सह अनेक सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते

No comments:

Post a Comment