Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Wednesday, October 7, 2026

SARA NEWS NETWORK

 सारा न्यूज नेटवर्क - 



कोनापुरे चाळ आयुष्यमान आरोग्य मंदिर मध्ये लहान मुलांसाठी व गर्भवती

महिलांसाठी नियमित लसीकरण सत्र संपन्न... 

^^^^^^^^^^^^^^^^ 

सोलापूर :- आरोग्य अधिकारी डॉ.राखी माने मँडम यांच्या आदेश नुसार

कोनापुरे चाळ नागरिक आरोग्य वर्दिनी केंद्र अंतर्गत दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बुधवार दिवशी आज दि.7/10/2026 रोजी वैद्यकीय अधिकारी डॉ पल्लोलु सर यांच्या अधिपत्याखाली व मार्गदर्शन खाली नियमित लसीकरण सत्र (ROUTINE IMMUNISATION SESSION) पार पाडण्यात आले* आहे. या *सत्रात जन्मलेल्या पहिल्या दिवसापासून ते साडेपाच वर्षापर्यंत व पुढील Booster Doses ANC मधील गर्भवती* *महिलांना ही inj T T 1&2* 


*Doses* देण्यात आले आहे 

*सदर लसीकरण सत्रात MO Dr.Pallolu सर यांनी सर्व प्रकारचे* *vaccines,Diluents,Syringes,ICe Packs*,

Needle cutter, MCP Card व AEFI kit व त्यातील सर्व medicine व साहित्य तपासून लसीकरण सत्र  वेळेवर व सुरक्षित रित्या होणासाठी सर्व स्टाफ ना मार्गदर्शन केले आहे. व सत्रात लहान मुलामुलींच्या पोषण, व स्वच्छ ता साठी काळजी मातांनी घेणे आवश्यक आहे. 

बाल्यावस्थेत कोणते ही संसर्गजन्य रोग होणार नाही या साठी प्रतिबंधक उपाय योजना करणे आवश्यक आहे याबाबतीत सुचना दिले आहे.





नियमित लसीकरण सत्रात 

Staff NURSE 

मा.शफगुपतान सिदिकी , 

ANM- संगीता सांवत, MPW - Moin Shaikh 

Asha workers 

1) चंद्रकला सोनवणे 

2) अश्विनी भालशंकर 

3) सोनाली गाडे 

आदि उपस्थित होते.




No comments:

Post a Comment