Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Thursday, June 1, 2023

रि पा इ च्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन...



सारा न्यूज नेटवर्क - 

 सोलापूर (प्रतिनिधी) : उत्कृष्ट प्रशासक व राज्य करत्या पुण्य शलोक अहिल्यादेवी होळकर यांची 298वी जयंती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या  संपर्क  कार्यालय सोलापूर या ठिकाणी साजरी  करण्यात आली रिपब्लिकन  पार्टी ऑफ इंडिया सोलापूर महिला आघाडी  च्या जिल्हा अध्यक्षा अरुणा सरवदे, अल्पसंख्याक  जिल्हा अध्यक्षा नसरीन  शेख, पूनम मोरे यांच्या शुभ  हस्ते पुष्प हार अर्पण करण्यात येऊन भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी  पुण्य शलोक अहिल्यादेवी होळकर  यांच्या जीवनावर  मार्गदर्शन पर भाषण  करण्यात आले. 






या वेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे  प्रदेश अध्यक्ष सुबोध वाघमोडे, जाक्कापा कांबळे, माणिक आठवले, मारुती सोनवले,  सलीम मुला, शिकंदर शेख, समीर  मुजावर, इम्रान शेख, रफिक शेख, दयायनद वाघमारे आदी पदाधीकारी उपस्तित होते.


सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे 

No comments:

Post a Comment