सारा न्यूज नेटवर्क -
सोलापूर (प्रतिनिधी) : नांदेड जिल्ह्यातील बोंडारा हवेली या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती गावामध्ये का साजरी केली म्हणून एका अक्षय भालेराव या दलित तरुणांच तीक्ष्ण हत्याराने तेथील असणारे सुवर्ण गावगुंड पाच ते सात जणांनी त्याला मारून त्याच्या पोटातील आतड्या व कोथळा बाहेर काढला इतक्या निष्ठाडपणाने हत्या करण्यात आली या हत्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शहर जिल्हा सोलापूर व अल्पसंख्यांक विभाग सोलापूर च्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत असून या खुणांना फाशीची शिक्षा देऊन हा खटला जलद गती कोर्टामध्ये चालवण्यात यावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयीन तहसीलदार यांना सुबोध वाघमोडे प्रदेशाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून मागणी करण्यात आली तसेच निवेदन आणि प्रसार माध्यमासी बोलताना सुबोध वाघमोडे यांनी दलित बांधवांना सो संरक्षणासाठी तयारी करण्याचे आवाहन केले कारण या देशांमध्ये या महाराष्ट्रामध्ये कोणाचेही सरकार आले तरी ते सरकार दलित आणि अल्पसंख्याकांना न्याय देण्यासाठी पुढे येत नाही आज परिस्थिती अशी झाली ज्याने हत्या केली परत दोन-तीन वर्षांनी बाहेर येतात याच्या पाठीमागे सरकार आणि पोलीस प्रशासनाचा खेळ हा जातीवादी सनातनी लोकांच्याच बाजूने असतो त्यामुळे आता त्यांच्यावर अवलंबून न राहता आपणाला आपली संरक्षणाची जबाबदारी घेण्याची वेळ आली आहे तेव्हा दलित तरुणांनी बौद्ध तरुणांनी तयारीच्या कामाला लागावे असे आवाहन केले.
यावेळी या शिष्टमंडळामध्ये जक्कप्पा कांबळे रावसाहेब परीक्षा डे श्रीकांत गायकवाड श्रीमंत गायकवाड सलीम मुल्ला रफिक शेख सिकंदर शेख इमरान शेख इब्राहिम शेख समीर मुजावर मारुती सोनवणे संदीप ससाने सादिक शेख महिला अध्यक्ष अरुणा सर्व दे नसरीन शेख पुनम मोरे अमिना शेख इत्यादी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment