सारा न्यूज नेटवर्क -
सोलापूर (प्रतिनिधी) : आज सोलापूर येथील संजय गांधी निराधार शहर कार्यालय येथील तहसीलदार मा अंजली मरोड मॅडम यांची वर्धा येथे उपजिल्हाधिकारी पदी पदोन्नती झाल्याने जी के मागासवर्गीय बहुउद्देशीय संशोधन संस्था सोलापूर त्यांच्या वतीने शाल पुष्पगुच्छ देऊन जीके संस्थाध्यक्ष संतोष गायकवाड यांनी त्यांचा भव्यसत्कार करून त्यांच्या भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमा प्रसंगी संस्थेचे सचिव ज्ञानेश्वर पवार सदस्य ईश्वर बेल भंडारे सोनवणे साहेब शेख साहेब गायकवाड साहेब शिंदे मॅडम चव्हाण मॅडम साखरे मॅडम बंडे मॅडम व संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment