सारा न्यूज नेटवर्क -
सोलापूर (प्रतिनिधी) : डाॅ राजेंद्र गवई राष्ट्रीय सरचिटणीस याच्यां नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महीला आघाडी तालुका पंढरपूर पदाधिकारीची निवड करण्यात आली
सोलापूर येथील संपर्क कार्यालयात झालेल्या बैठकी दरम्यान पंढरपूर महीला आघाडीच्या तालुका अध्यक्ष पदी आयुष्य मती सिता कांबळे, उपाध्यक्ष पदी गौरी वायदंडे, सवीता शिरगीरे, सचीव गोकर्णा कसबे, जनरल सेक्रेटरी ज्योती फराटे, सचीव पिकूं फराटे, संघटक सुषमा पाटोळे, उपाध्यक्ष वैशाली फराटे, सचीव सारीका घाडगे, प्रसिध्द प्रमुख आनीता मुटकुळे, उपाध्यक्ष निर्मला फराटे, सह संघटक काचंन फराटे, उपाध्यक्ष मनिषा वाघमारे, सचीव इत्यादी प्रमुख पदाधिकारी म्हणून निवड करण्यात आली.
बैठकीच्या आधक्षस्थानी पक्षाचे प्रदेश आधक्ष सुबोध वाघमोडे होते, सुरवातीला डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेस पुष्प हार अर्पण करण्यात येवून अभिवादन करणयात आले, या कार्यक्रमास मास जककापा कांबळे पश्चिम महाराष्ट्र आधक्ष माणिक आठवले मारू ती सोनवले श्रीमंत गायकवाड धर्मा माने शिकंदर शेख इम्रान शेख बंटी उबाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी महीला आघाडीच्या आधक्षा आरूणा सरवदे, पूनम मोरे अनिता कांबळे याच्यां हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले सर्व नियुक्ती करण्यात आलेल्या महीलाचां पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी रिपब्लिकन पक्षाचे जाळे शेवटच्या थरापर्यत पोहोचविण्याचा निर्णय घेण्यात आला.
No comments:
Post a Comment