Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Saturday, April 15, 2023

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन...



 सारा न्यूज नेटवर्क - 

सोलापूर (प्रतिनिधी): डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132वी  जयंती संपुर्ण विश्वामधयेमोठ्या आनंदाने साजरी करण्यात आली. 



त्या निमित्ताने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व रिपब्लिकन अल्पसंख्याक विभाग सोलापूर च्या वतीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहर व जिल्हा संपर्क कार्यालय डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पण करुन अभिवादन करणयात आले या वेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे प्रदेश अध्यक्ष सुबोध वाघमोडे यांचे  हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पण करुन बुद्ध वंदना घेऊन अभिवादन करणयात आले. 


या वेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे जककापा कांबळे रावसाहेब परीकक्षाळे माणिक आठवले मारू ती सोनवले श्रीमंत गायकवाड धर्मामाने बंटी उबाळे संदिप ससाणे सचिन साबळे राजु लोंढे दत्ता कांबळे प्रतीक फाळके मधु  फाळके अल्पसंख्या विभागाचे कार्यकर्ते सलीम मुल्ला शिकंदर शेख  गौस पिरजादे इजाज शेख रफिक शेख इम्रान शेख इबराहि शेख समीर मुजावर  सादिक शेख रफिक शेख  इजाज शेख व तसेच महिला आघाडी आरूणा सरवदे नसरीन शेख पूनम मोरे राजश्री साबळे अनिता कांबळे आदी पदाधिकारी व कार्यकर्त् उपस्थित होते.



No comments:

Post a Comment