सारा न्यूज नेटवर्क -
सोलापूर (प्रतिनिधी) : सोलापूर मध्ये यावर्षी रमजान ईद चा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. सोलापूर पोलीस आयुक्त राजेंद्र माने साहेब अणि त्यांचे ईतर अधिकारी पंजाब तालीम येथील मुस्लिम बांधवाना रमजान ईद च्या शुभेच्छा देण्यासाठी आले होते.
पंजाब तालीम येथील सामाजिक कार्यकर्ते राजूभाई हुंडेकरी यांच्या घरी सोलापूर पोलीस आयुक्त राजेंद्र माने साहेब, उपआयुक्त कपाडिया साहेब, DCP काळे मॅडम, आदि पोलीस अधिकारी उपस्थित राहून त्यांना रमजान ईद निमित्त शुभेच्छा दिल्या. त्यांचे स्वागत राजू भाई हुंडेकरी यांनी केले.
यावेळी राजू भाई हुंडेकरी, फयाज हुंडेकरी, नवाज हुंडेकरी, एजाज हुंडेकरी व घरातील इतर सदस्य हजर होते.
No comments:
Post a Comment