सारा न्यूज नेटवर्क -
सोलापूर (प्रतिनिधी) : दक्षिण सोलापूर कुंभारी नवीन बिडी घरकुल (क) विभाग 17 नंबर हॉल मध्ये सोलापूर नामा 24 न्यूज चैनल व साप्ताहिक यश संघर्ष मराठी वृत्तपत्राच्या वतीने दिनांक 20 एप्रिल गुरुवारी रोजा इफ्तार पार्टीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती
वळसंग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले यांचा सोलापूर नामा 24 न्यूज चैनल व साप्ताहिक यश संघर्ष मराठी वृत्तपत्राचे संपादक सादिक शेख यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच वळसंग पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी महाडप्पा सुरवसे यांचा सत्कार सादिक मुजावर यांच्या हस्ते करण्यात आला.
त्याचबरोबर नवीन बिडी घरकुल (क) विभागचे इन्चार्ज बापू साबळे, महाराष्ट्र की आवाज न्यूज चे संपादक वसीम देशमुख ,सोलापूर नामा 24 न्यूज चैनल व साप्ताहिक यश संघर्ष चे विभागीय संपादक श्रीकांत कोळी, माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ चे बाळकृष्ण सदाफुले, इंडिया Tv9 चे प्रतिनिधी रिजवान शेख , विडी घरकुल चे अप्पाशा चांगले,
सचिन जगळघंटे, रुग्णहक्क संरक्षण समिती सोलापूरचे शहराध्यक्ष अकबर शेख, पत्रकार सुरक्षा समिती सोलापूर शहराध्यक्ष राम हुंडारे, रुग्णहक्क संरक्षण समिती सोलापूर जिल्हा अध्यक्ष सुमित भांडेकर,
फास्ट 24 न्यूजचे संपादक हुसेन शेख,महास्वराज्य भूमी पार्टी वाहतूक आघाडी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष C.M उर्फ चांद साब मुजावर,सामाजिक कार्यकर्ते एजाज खलिफा, सोलापूर नामा 24 न्यूज चैनल चे प्रतिनिधी आरिफ शेटे, बंदेनवाज शेख, सादिक मुजावर, सोलापूर जिल्हा विभागीय संपादक सैफन नदाफ,
ह्यूमन राइट्स फेडरेशन ऑफ इंडिया चे सोलापूर सचिव विजय चव्हाण, इन मेट्रो न्यूज चे प्रतिनिधी कलीम पटेल,
महा स्वराज्य भूमी पार्टीचे वाहतूक आघाडी सोलापूर जिल्हा संघटक अन्वर शेख ,फास्ट 24 न्यूजचे प्रतिनिधी इरफान पटेल,
शरीफ इनामदार, मुस्लिम धर्मगुरू युनूस बाबा. काई बहुउद्देशीय सामाजिक संस्था चे संस्थापक अध्यक्ष इमरान हवालदार, सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद इंडी वाले.
यासह अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास ह्यूमन राइट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे सोलापूर शहर अध्यक्ष बिपिन दीड्डी, जिल्हा उपाध्यक्ष श्रीनिवास वनंगा, शहर उपाध्यक्ष महबूब कादरी, अफजल पठाण,
मेहबूब मणियार, अब्दुल तरेकरी, सलामे अंबिया मस्जिद चे अध्यक्ष हुसेन शेख व इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
या कार्यक्रमात सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र बसून रोजा इफ्तार केलं व हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश दिला.
No comments:
Post a Comment