Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Friday, April 14, 2023

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने अभिवादन

 


सारा न्यूज नेटवर्क - 

सोलापूर (प्रतिनिधी ) :बोधिसत्व परमपूज्य   डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त सोलापूर येथील पार्क चौकात  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास  पुष्प वाहून पत्रकार सुरक्षा समिती वतीने अभिवादन करण्यात आले यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय पवार जिल्हा कार्याध्यक्ष सादीक शेख  जिल्हा समन्वयक वैजिनाथ बिराजदार जिल्हा संघटक बाळकृष्ण सदाफुले  जिल्हा संपर्क प्रमुख कादर शेख शहर अध्यक्ष राम हुंडारे शहर कार्याध्यक्ष आदर्श धडे  शहर संघटक मल्लिनाथ कोळी शहर समन्वयक श्रीकांत कोळी दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद   श्रीकांत जाधव युनूस आत्तार शशिकांत उकरंडे (मेजर ) चंद्रकांत चव्हाण शिवाजी नागुरे इम्तियाज अक्कलकोटकर सतीश गडकरी इत्यादी उपस्थित होते


B



No comments:

Post a Comment