Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Friday, April 28, 2023

सोलापूरात पहिली निसर्ग शाळा, वनविहारच्या ५०० एकर जागेवर होणार उद्यान - वनमंत्री सुधीर मुनगंटीवार




सारा न्यूज नेटवर्क - 

सोलापूर (प्रतिनिधी) : सोलापुरात पहिली निसर्ग शाळा इकोनेचर क्लब ने वनमंत्री यांना दिले निवेदन लवकरच 500 एकर वन उद्यान मध्ये निसर्ग शाळा ही भरेल ज्या त निसर्ग संरक्षणाचे विद्यार्थ्यांना धडे ही दिले जातील





वनमंत्री यांना सूचनात्मक निवेदन देताना  इको नेचर क्लबचे प्रमुख डॉ. मनोज देवकर माजी मंत्री व विद्यमान आमदार सुभाषजी देशमुख शहराध्यक्ष विक्रम देशमुख मंडळ अध्यक्ष महेश देवकर दीपक जमादार आधी उपस्थितीत निवेदन दिले तसेच पर्यावरण पूरक भेट म्हणून जलपात्र देण्यात आले





माननीय माननीय वनमंत्री श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार आपण आमच्या सोलापूर रहिवासी साठी एक मोठे वन उद्यान  मंजुरी दिली  त्याबद्दल मनः सोलापूरच्या वतीने आम्ही आपले आभार व्यक्त करत आहोत  सोलापूरचे माजी मंत्री व विद्यमान आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या प्रयत्नाला यश आले तसेच इको नेचर क्लब ही पर्यावरण संस्था गेल्या अनेक वर्ष आम्ही पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करत आहोत आमच्या माध्यमातून काही सूचना आम्ही व्यक्त करत आहोत याचा आपण विचार करावा अशी विनंती आहे वन उद्यान होताना तेथील जैवविविधता याचे संरक्षण कसे करता येईल याचा विचार करावा तेथे प्राण्यांना पक्षांना पाणी पिण्यासाठी छोटेसे तलाव तसेच बॉटनिकल गार्डन वनौषधी शेती प्रकल्प तसेच एक निसर्गाची शाळा विद्यार्थी ना निसर्गातले धडे शिकवण्यात यावे यासाठी आठवड्यातून किंवा नियोजन प्रमाणे तेथे विद्यार्थ्यांना निसर्ग संरक्षण पर्यावरण संरक्षण याबद्दल प्रशिक्षण देण्यात यावे जेणेकरून पुढच्या पिढीसाठी आपला पर्यावरणाचा समतोल नक्कीच साधता येईल अलीकडे प्रत्येक जण मटरलेस्टिक दुनिया मध्ये माणूस गुंतलेला आहे तरी यातून बाहेर पडून निसर्ग रक्षणाकरिता वृक्ष संवर्धन आकरिता आपले योगदान प्रत्येक जण कसे देता येईल याचा विचार करावा लागेल प्रत्येकाला ऑक्सिजन लागतो सावली लागते मग झाड लावायला का नको प्रत्येक  सणामागे वृक्षाचे महत्व आहे वटपौर्णिमा असो दसरा असो महाशिवरात्र असो गुढीपाडवा असो बुद्ध पौर्णिमा असो प्रत्येक वेळी वृक्षांची पूजा केली जाते तर आम्ही प्रत्येक या सणामागे त्या त्या सणाचे वृक्षाचे महत्व वृक्ष वाटप व वृक्ष लागवड करण्याचा प्रयत्न करत आहोत. आपणास नम्र विनंती या सर्व गोष्टींचा विचार होऊन हे पाचशे एकर वन उद्यान मध्ये एक निसर्गाची शाळा व्हावी  ही विनंती  धन्यवाद



No comments:

Post a Comment