सारा न्यूज नेटवर्क -
मदनराव दि कुलकर्णी चेअरमन जिल्हा एसटी प्रवाशी मंडळ, जालना यांना नॅशनल अवार्ड कोल्हापूरात प्रदान करण्यात आला
कोल्हापूर (प्रतिनिधी) :- दि०२३/८/२०२५रोजी, कोल्हापूर येथे डॉ,सुरेश डि,एस, राठोड मार्शल फाउंडेशन व इंडियन पोलीस मित्र हेल्थ फाउंडेशन यांचे संयुक्त सौजन्याने हा नॅशनल अवार्ड एका,कार्यक्रमाचत प्रमुख पाहुणे म्हणून श्री,सदानंद सदाशिव पोलिस उप अधीक्षक कोल्हापूर संजय शिंदे अप्पर जिल्हाधिकारी कोल्हापूर श्री, बाळकृष्ण महाराज गुरव मठाधिपती पळसंबे गगनगिरी डॉ, सुरेश राठोड महामंत्री कोल्हापूर श्रीसुशीलकुमार अग्रवाल ट्रस्टी हेल्थ फाउंडेशन कोल्हापूर श्री संजय मोहिते मराठी चित्रपट अभिनेते डॉ,गुंडुपंत सुतार ट्रस्टी सुरेश डि एस राठोड मार्शल फाउंडेशन श्री सुरेश वाडकर अनेक पत्रकार मंडळी महाराष्ट्रतुन आलेले १०५पुरस्कारथी, महिला मंडळ जेष्ठ नागरिक यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला
असुन पुरस्काराचे स्वरूप सन्मान पत्र ट्राफी शाल आणि कोल्हापूरी फेटा असे आहे गेल्या १९८४पासुन, सरपंचसेवेच्या पदापासुन,विविध २८सेवाभावी,व, माजी सोशल आमदार पदापर्यंत,, निस्वार्थपने समाज सेवा लोक सेवा देशसेवा अंतर्गत सामाजिक सांस्कृतिक राजकीय कृषी सहकार स्वच्छता अभियान राष्ट्रीय साक्षरता अभियान अंतर्गत ४०वर्षाचे, योगदान दिले असुन भारत देशाच्या तात्कालीन पंतप्रधान कै, इंदिराजी गांधी यांनी जाहीर केलेला वीस कलमी कार्यक्रम यशस्वीपणे सामाजिक सद्भावनेतून राबविला बदल संपुर्ण योगदान कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार दैन्यात आला आहे व २०१७मधे, महाराष्ट्र शासनाने डॉ, बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार कोल्हापूर येथे केशवराव भोसले नाट्यगृहात मा ना श्री चंद्रकांत दादा पाटील तात्कालिन महसूल मंत्री यांच्या शुभहस्ते मीळाला आहे तसेच आदर्श सरपंच गौरव पुरस्कार असे आतापर्यंत ४०, वर्षाच्या योगदान श्रमदान सेवादान कार्याबद्दल (१५६) पुरस्कार मिळाले आहेत हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्या बद्दल महाराष्ट्रातील अनेक मान्यवराकडुन, अभिनंदन, वर्षाव होत आहे.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे

No comments:
Post a Comment