Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Monday, August 10, 2026

SARA NEWS NETWORK

 सारा न्यूज नेटवर्क - 



🎉 *हार्दिक अभिनंदन! हार्दिक अभिनंदन !* 🎉

*'महाविद्यालयीन निबंध स्पर्धेत' मातोश्री गिरीजाबाई ढोबळे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे घवघवीत यश !* 🏆📝


सोलापूर : - संभाजीराव शिंदे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय, सोलापूर तर्फे *शिक्षणमहर्षी स्व. विष्णुपंत (तात्यासाहेब) कोठे यांच्या जयंती निमित्त* आयोजित करण्यात आलेल्या 'महाविद्यालयीन निबंध स्पर्धेत' आमच्या महाविद्यालयाची प्रथम वर्ष विद्यार्थिनी रेणुका भनगे हिने *उत्कृष्ट निबंध लेखन करत तृतीय क्रमांक* पटकावला आहे! 🎖️✨ *


*स्पर्धेचा विषय: 'धडपडणारी तरुणाई'*✨ 

*मिळालेले बक्षीस : आकर्षक स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र*



यांनी आपल्या प्रभावी, दर्जेदार आणि अभ्यासपूर्ण लेखणीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. 👏👏ℹ️

*कौतुकाचा वर्षाव :* रेणुकाच्या या यशाबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वासंती पांढरे मॅडम,प्रा. रेश्मा जाधव, प्रा. रूपाली साळुंखे, प्रा.डॉ. देवकांत गुरव, प्रा.सायली शिरगुप्पे, 

प्रा. जयश्री पाटोळे तसेच 

शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून मनःपूर्वक कौतुक होत असून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत!💐🌟

No comments:

Post a Comment