सारा न्यूज नेटवर्क -
सोलापूर महानगरपालिका कोणापुरे चाळ नागरी आरोग्य वर्दीनी केंद्रात शासकीय जन आरोग्य समितीची बैठक संपन्न..
सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभाग व राष्टीय शहरी आरोग्य अभियान (NUHM ) अंतर्गत 15 वा वित्त आयोग अंतर्गत आयुष्मान आरोग्य* *mandir -कोणापुरे चाळ नागरी आरोग्य वर्दीनी केंद्र(UHWC ) येथे आज दि 4/8/2026 रोजी प्रभाग क्रमांक 15अ चे नगरसेविका तथा जन आरोग्य समितीचे अध्यक्ष मा.सौ. श्रीदेवीताई जॉन अण्णा फुलारे यांच्या अध्यक्ष ते खाली व सह अध्यक्ष तथा कुटुंब कल्याण व शहर संकलन वैधकीय अधिकारी मा Dr. मंजिरी कुलकर्णी madm सदस्य सेक्रॅटरी तथा आरोग्य केंद्र प्रमुख वैधकीय अधिकारी . पल्लोलू वाय. एच.सर यांच्या प्रमुख उपस्तितीत व सर्व समितीचे मान्यवर सदस्य श्री. हनुमान जी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून नगरसेविका मा. श्रीदेवी ताई फुलारे व Dr. मंजिरी कुलकर्णी madam यांच्या हस्ते दीप प्रज्वलंन करून सुरु करण्यात आले आहे.
सदर *मीटिंग मध्ये प्रारंभी आरोग्य केंद्र प्रमुख वैधकीय अधिकारी Dr. पल्लोलू सर यांनी सर्व उपस्तितीत* *मान्यवर यांचे स्वागत व सूत्रसंचालन करून बैठकीचे विषयास सुरवात केले आहे.
सदर बैठकीत *आरोग्य केंद्राच्या आत्यावश्यक साहित्य, वैधकीय* *उपकरणे,खरेदी स्वच्छता संबंधित साहित्य खरेदी व कार्य क्षेत्रातील गरीब, घरजू, निराधार*, व *दिव्यांग* *लोकांच्या आपत्कालीन* *परिस्थितीत तरतुदी रक्कम वापरण्यास व खर्चास* *साधक, बाधक चर्चा होऊन* *मंजुरी व मान्यता देण्यात* आले आहे.
सदर मीटिंग मध्ये *समितीचे सदस्य मा. बसवराज म्हेत्रे, दीपक म्हेत्रे, रमेश बेरे, विजय संदेवाल, मोईन शेख, मनोज* *चवरकर, दीपक माने, रोहीत गायकवाड, मा सौ. संतोषी साबळे मॅडम*, सौ *रोहिणी निर्मळे मॅडम, सौ शगुपतानाज सिद्धिकी, सौ.संगीता सावंत सौ. श्रुतिका काळे*, सौ. *आशा फुलेवार, चंद्रकला सोनावणे, रुकसाना इनामदार* इत्यादी जन उपस्तित होते.
सदर *मीटिंग यशस्वी करण्यासाठी केंद्र वैधकीय अधिकारी Dr. पल्लोलू* *वाय. एच. सर्व स्टाफ शफगुप्तानाज सिद्धिकी, सौ संगीता सावंत, मोईन शेख, अश्विनी बालशंकर, वैजयंती कांबळे, सोनाली गाडे, रुकसाना इनामदार, सपना जाधव इत्यादीनी परिश्रम घेतले आहे.






No comments:
Post a Comment