Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Wednesday, August 5, 2026

SARA NEWS NETWORK

 सारा न्यूज नेटवर्क - 




भावपूर्ण श्रद्धांजली

सोलापूर :-  रविवार पेठ, सोलापूर येथील रहिवासी कै. सुमन अंबादास मंजेली (वय ६०) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.


त्यांचे निधन दि. ४-८-२०२६ वार मंगळवार रोजी सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास झाले.


त्यांच्यावर अंत्यसंस्कार दि. ५-८-२०२६ वार बुधवार रोजी अक्कलकोट पाण्याची टाकी, सोलापूर येथे करण्यात येणार आहेत.


त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे.


त्यांच्या निधनाने मंजेली परिवारावर शोककळा पसरली आहे. शोकाकुल - मंजेली परिवार, अरुण धोत्रे, दत्ता शिंदे, अंकुश दांडेकर व मित्र परिवार.


कै. सुमन मंजेली यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

No comments:

Post a Comment