सारा न्यूज नेटवर्क -
सोलापूर महानगरपालिका महिला व बाल कल्याण* *समितीचे वरिष्ठ श्रेणी लिपिक मा. श्रीनिवास* *पेदिंटी यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने सत्कार संपन्न..
---------
सोलापूर :- सोलापूर महानगरपालिका महिला व बाल कल्याण* *समितीचे वरिष्ठ श्रेणी लिपिक मा. श्रीनिवास* *पेदिंटी यांच्या महापालिकेच्या 27 वर्ष* *सेवेनंतर सेवानिवृत्ती निमित्ताने दि. 31/7/2026* *रोजी महिला व बाल कल्याण समिती चे सभापती मा. सौ. निर्मला ताई हरिष जंगम* यांच्या *अध्यक्ष ते खाली, व कोणापुरे चाळ नागरी आरोग्य वर्दीनी* *केंद्राचे प्रमुख वैधकीय अधिकारी Dr. योगेश* *पल्लोलू, मनपा कामगार युनियन चे कामगार नेते मा. श्रीनिवास रामगल* व *मनापाचे मिश्रक मा. आनंद भंडारे* व कुटुंबातील सर्व सदस्य व *सर्व *मान्यवरांच्या प्रमुख उपस्तितीत वरिष्ठ श्रेणी लिपिक मा. श्रीनिवास पेदिंटी व धर्म पत्नी सौ लक्ष्मी पेदिंटी यांचा येतोचित विभागच्या वतीने फेटा बांधून, शाल, पुष्पहार देऊन, पेढे वाठून सत्कार* करण्यात आले आहे.
*मा. श्रीनिवास पेदिंटी यांनी महानगरपालिका मध्ये*
*आयातकर कार्यालय, अकाउंट कार्यालय,भूमी व मालमत्ता विभाग*
*कुटुंब कल्याण कार्यालय,मालमत्ता शहर* विभाग *कार्यालय येथे कॅशियर व महिला बाल कल्याण विभागात वरिष्ठ* *श्रेणी लिपिक म्हणून काम प्रामाणिक* *पणाने व निष्ठने केले आहेत*.
सदर *सत्कार कार्यक्रम मध्ये महिला व बाल कल्याण समिती सभापती मा. सौ.निर्मला जंगम व मनपा वैद्यकीय अधिकारी Dr. पाल्लोलु सर यांनी मा. श्रीनिवास पेदिंटी यांनी महापालिकेत शांत, संयमी, निर्गर्वी, व निस्वार्थी पणाने विविध विभागात काम करून महापालिकेत 27वर्ष सेवा दिले आहेत. त्यांचं काम पारदर्शी व स्वच्छ असल्याने कोणतेही गैरव्यवहार अथवा गैरवर्तन झाले नसल्याचे सांगून पुढील कार्यास शुभेच्छा* दिले आहे.
*सदर सत्कार कार्यक्रमचे नियोजन महिला व बाल कल्याण समितीचे* *अधिकारी मा. श्री अजित कुमार खानसोळे साहेब, कर्मचारी प्रथमेश सदापुले, नितीन मुंढे,राजनंदिनी रणखांबे,ऋषिकेश* *लोखंडे,श्रीमती शिंदे मावशी,सयोगिता* *ओव्हाळ,आल्हाट आदर्श, पूजा वाघमारे* इत्यादीनी नियोजन करून शुभेच्छा दिले आहे.



No comments:
Post a Comment