Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Sunday, August 2, 2026

SARA NEWS NETWORK

 सारा न्यूज नेटवर्क - 




लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पत्रकार कृती समितीचे विनम्र अभिवादन.. 


सोलापूर, दि. १ ऑगस्ट २०२६ : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज दुपारी भैय्या चौक येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पत्रकार कृती समितीच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.



यावेळी पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष मा. श्री. अप्पासाहेब लंगोटे यांच्या नेतृत्वाखाली नितीन करजोळे, मिलिंद प्रक्षाळे, अर्जुन सलगर,  विक्रम कसबे, डी. डी. पांढरे, अशोक ढोणे, गिरमल्ला गुरव, अक्षय बबलाद, अमोल कुलकर्णी, वैजिनाथ बिराजदार, अकबर शेख, आर. डी. जाधव, महेश जाधव, चैतन्य घोडके, नरेंद्र कांबळे तसेच अन्य पत्रकार बांधव, माहिती अधिकार कार्यकर्ते व आर.टी.आय. कार्यकर्ते उपस्थित होते.


यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक, साहित्यिक व लोकजागृतीच्या कार्याला उजाळा देत त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.




No comments:

Post a Comment