Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Wednesday, July 12, 2023

संत रविदास चर्मकार युवा महासंघ, महाराष्ट्र राज्यचे शिष्टमंडळ भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रोपती मुर्मुजी यांची सदिच्छा भेट...



 सारा न्यूज नेटवर्क 

पुणे(प्रतिनिधी) : संत रविदास चर्मकार युवा महासंघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री दत्ताभाऊ कदम साहेब* यांच्या नेतृत्वाखाली *संत रविदास चर्मकार युवा महासंघ महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष श्री रमेश शिंदे, प्रवक्ते श्री कैलाश लोखंडे, प्रमुख सल्लागार श्री ज्ञानदेव कदम, प्रदेश युवक अध्यक्ष श्री दिपक खोपकर महाराष्ट्र राज्य प्रदेशचे शिष्टमंडळ *भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रोपती मुर्मुजी यांची भारताच्या राष्ट्रपती पदावर विराजमान झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन रूपी, सदिच्छा भेट* घेवुन *चर्मकार समाजाच्या मागण्या विषयी सकारात्मक चर्चा केली. व निवेदन देण्यात आले....

या प्रसंगी... 

*०१) महाराष्ट्र मध्ये संत रविदास महाराज यांचे भव्य स्मारक व्हावे,* 

*०२) भारतीय चालनामध्ये संत रविदास महाराज यांचा फोटो असलेला शिक्का, कॉइन भारतीय चलनात सामील करण्याबताबत,* 

*०३) नवीन संसद भवन मध्ये संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची प्रतिमा स्थापित करण्यासंदर्भात,* 

*०४) चर्मकार समाज कल्याण विभागातून घेतलेले कर्ज सरसकट माफ करण्यात बाबत,* इत्यादी मागण्या संदर्भात सविस्तर चर्चा करून निवेदन दिले.


सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment