Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Wednesday, July 12, 2023

महावितरण अ.कार्यकारी अभियंता श्री प्रदीप मोरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर विद्युत तांत्रिक कामगार युनियनच्या वतीने स्वागत...

 


सारा न्यूज नेटवर्क - 

सोलापूर (प्रतिनिधी) : महावितरण सोलापूर शहर ई उपविभाग अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून माननीय श्री प्रदीप मोरे साहेब यांनी पदभार स्वीकारल्यानंतर विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन ( १०२९ ) च्या वतीने श्री. मोरे साहेब यांचे स्वागत व सत्कार करण्यात आले. 



याप्रसंगी विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन सोलापूर मंडळ ( सर्कल ) अध्यक्ष श्री. सुनील काळे बारामती परिमंडळ पदाधिकारी ओंकारनाथ गाये, तानाजी चटके, सोलापूर शहर विभाग अध्यक्ष अनिलकुमार बनसोडे, राहुल शिर्के, संजयकुमार स्वामी, श्रीराम सलवदे, दत्तात्रय गुंड, दत्तात्रय वाघमारे, रोहिदास डांगे, परमेश्वर जाधव आदी उपस्थित होते.


सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment