Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Tuesday, July 25, 2023

डॉ मनोज देवकर यांना 2023 पर्यावरण दूत पुरस्कार प्रधान...

 


सारा न्यूज नेटवर्क - 

सोलापूर (प्रतिनिधी) : डॉ मनोज देवकर ज्यांची त्यांच्या कार्यामुळे ट्री मॅन म्हणून ओळखले जाणारे* यांचा आज सोलापूर विद्यापीठांमध्ये पर्यावरण दूत 2023 चा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. 





        या पुरस्कार कार्यक्रमास विशेष पोलीस महानिरीक्षक IPS IG श्री सुनील फुलारी सर ,सोलापूर पोलीस अधीक्षक IPS श्री  शिरीष देशपांडे सर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ चे प्र. कुलगुरू डॉ रजनीश कामत सर तसेच कुलसचिव योगिनी ताई घरे  राष्ट्रीय सेवा योजनेची संचालक डॉ राजेंद्र वडजे सर हरित परिवार लोक विद्यापीठ चे डॉ महेंद्र घागरे  अप्पर पोलीस अधीक्षक हेमंत जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच उपस्थित  प्राध्यापक वर्ग व पोलीस अधिकारी वर्ग तसेच पर्यावरण प्रेमी यांच्या उपस्थितीत माननीय यांच्या हस्ते *डॉ मनोज देवकर यांचे 2023 सन्मान पर्यावरण दूत पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.



सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे 

No comments:

Post a Comment