सारा न्यूज नेटवर्क -
सोलापूर (प्रतिनिधी) : पंजाब तालीम युवक मंडळ सोलापूर यांच्या कडून " मोहरम इस्लामिक नववर्ष!" निमित्ताने तसेच "हजरत इमाम हुसेन" इनकी यादमे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार विजयकुमार देशमुख, अमोल बापु शिंदे,
राजशेखर हिरेहब्बु, सुधिरमालक थोबडे, नगरसेवक किरण देशमुख, तौफिक पैलवान,
बिज्जु प्रधाणे, फारुक शाब्दी, नानासाहेब काळे, मतिन बागवान, राजु भाई हुंडेकरी, जाविद शेख (सदर),
जाकिर उस्ताद, नियाज शेख, फयाज हुंडेकरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
हे रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी तौसिफ सौदागर, एजाज हुंडेकरी, अशफाक बदामी, बब्बु सौदागर, नवाज हुंडेकरी, उबेद शेख, सलमान शेख, नोमान शेख, निजाम सरकार, अजहर शेख, रेहान शेख, ईमरान शेख, सलमान खान व परिसरातील युवकांनी तसेच नागरिकांनी सहभाग घेतला.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment