Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Saturday, March 14, 2026

SARA NEWS NETWORK

 


सारा न्यूज नेटवर्क

श्री मुनीनाथ महाराज पुण्यतिथी महोत्सव उत्सव अध्यक्षपदी नागार्जुन कुसुरकर तर सेक्रेटरी मुनिनाथ कारमपुरी यांची निवड

--------------------------------------------

सोलापूर :- दिनांक :- १४/३/२०२६ श्री दिगंबर मुनीनाथ  सांस्कृतिक मंडळाच्या वतीने साजरा करण्यात येणाऱ्या श्री दिगंबर मुनिनाथ (महाराज) यांची ५०व्या पुण्यतिथी महोत्सव समितीचे अध्यक्षपदी श्री नागार्जुन कुसुरकर तर सेक्रेटरी पदी एडवोकेट मुनिनाथ कारमपुरी यांची निवड करण्यात आली 

    श्री दिगंबर मुन्ना सांस्कृतिक मंडळाची बैठक दिनांक १२/३/ 2026 रोजी सायंकाळी ७ वाजता श्री सुशीलम्मा मठ कुचन नगर येथे संस्थापक अध्यक्ष विष्णू कारमपुरी (महाराज)यांच्या अध्यक्षतेखाली व श्रीनिवास चिलवेरी,श्रीनिवास कुसुरकर,नागनाथ कारमपुरी,यमुनका पिसका यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला या बैठकीत श्री दिगंबर मुनीनाथ  महाराज 50 व्या पुण्यतिथी महोत्सव प्रति वर्षाप्रमाणे यंदाही सामाजिक धार्मिक व सार्वजनिक उपक्रमाद्वारे साजरा करण्याचे ठरले सदर पुण्यतिथी महोत्सव पारंपारिक व शांततेने पार पाडण्यासाठी उत्सव समितीची स्थापना करण्यात आली उत्सव समिती पदाधिकारी खालील प्रमाणे 

अध्यक्ष नागार्जुन कुसुरकर, उपाध्यक्ष श्रीकांत,कुसुरकर विशाल चिलवेरी,कार्याध्यक्ष विक्रम कारमपुरी सेक्रेटरी अँड मुनीनाथ कारमपुरी सह सेक्रेटरी दिनेश पिस्का व कार्यकारणी मंडळ अक्षय नंदाल,प्रतीक चिलवेरी,रेणुका येरगुंटला, प्रियंका कुसुरकर,पवित्रा कारामपुरी,जयश्री कुसुरकर, रेखा आडकी,अनुसया कारमपुरी, सुनीता कारमपुरी आणि सल्लागार मुन्नी मादास, दशरथ नंदाल, श्रीनिवास बोगा, विष्णू चिल्का, गुरुनाथ कोळी आणि पूर्वी भागातील सर्व नगरसेवक यांची निवड करण्यात आली.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे 

No comments:

Post a Comment