सारा न्यूज नेटवर्क -
अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार..
सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूर शहराचे कर्तव्यदक्ष अन्नधान्य वितरण अधिकारी श्री ओंकार पडोळे यांचा अप्पासाहेब मित्रपरिवार कडून वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.
पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व त्यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी अप्पासाहेब लंगोटे, लतीक नदाफ, राम हुंडारे, मुस्ताक शेतसंदी, नाना प्रक्षाळे, नितीन कांबळे,अस्लम नदाफ, सुरज रजपूत आदी पत्रकार, संपादक व सामाजिक माहिती अधिकार कार्यकर्ते पस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे


No comments:
Post a Comment