सारा न्यूज नेटवर्क -
सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूर जिल्हा परिषद येथील सिध्देश्वर पेठ नवरात्र मंडळाच्या देवीची पुजा सारा सामाजिक बहुउद्देशीय संस्थाचे संस्थापक अध्यक्ष तथा सारा न्यूज नेटवर्कचे संपादक राम हुंडारे यांच्या हस्ते सिध्देश्वर पेठ नवरात्र मंडळाच्या देवीची पुजा करण्यात आली.
यावेळी मंडळाचे कार्याध्यक्ष गणेश लोखंडे यांच्या हस्ते श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी सिध्देश्वर पेठ नवरात्र मंडळाच्या कार्या संबधीत माहिती व वेगवेगळ्या सामाजिक योजना राबविण्यात आल्या त्या सर्व उपक्रमा विषयी त्यांनी मान्यवरांना माहिती सांगितली.
सिध्देश्वर पेठ नवरात्र महोत्सव मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार भैय्या सुरवसे, उत्सव अध्यक्ष विठ्ठल अण्णा वाघमोडे, उपाध्यक्ष अभिषेक धडे असल्याचे त्यांनी सांगितले.
सारा न्युज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment