सारा न्यूज नेटवर्क -
अक्कलकोट (प्रतिनिधी) :- मौजे गुरववाडी तालुका अक्कलकोट येथे दिनांक 14.10.2023 रोजी ग्रामपंचायत कार्यालय मध्ये, शेळी पालन, व कुक्कुटपालन, प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते.
कुकुट पालनाचे प्रशिक्षण अधिकारी श्री दुपटे पाटील सर, पंढरपूर, व मुलाणी सर,यांच्या उपस्थितीत माननीय सरपंच माळपा पुजारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले,
सर्व लाभार्थ्यांना मार्गदर्शनपर माहिती दिली श्री दुपटे पाटील सर, व सरपंच श्री माळाप्पा पुजारी यांनी , मनोगत व्यक्त केले याप्रसंगी मा.उपसरपंच श्री कल्याणी रावजी, भेगेश मोती, संतोष बोरगाव, कल्लाप्पा माशाळे, आशा वर्कर अश्विनी फुलारी, सुजाता बाबलाद जगदेवी बाबलाद, कमलाबाई आलूरे, शिलवंती पुजारी, रवी माशाळे, अर्जुन बहादुरे, सुरेश बोरगाव शिवानंद, बोरगाव, पंडित आलूरे. विजयकुमार केंगार, दयानंद विंचुरे,२५ लाभार्थीना, प्रशिक्षण देऊन सर्टिफिकेट देण्यात आले, बहुसंख्य लाभार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment