सारा न्युज नेटवर्क -
सोलापूर (प्रतिनिधी) :- चैत्राली रियल इस्टेट च्या ओपन प्लॉट EXPO 2023 चे शानदार सुरुवात झाली.
या ओपन प्लॉट EXPO 2023 चे उद्घाटन सारा सामाजिक बहुउद्देशीय संस्थाचे संस्थापक अध्यक्ष तथा सारा न्यूज नेटवर्कचे संपादक राम हुंडारे यांच्या हस्ते झाले. प्रथम श्री महालक्ष्मी च्या फोटोस पुष्पहार घालून नारळ फोडून पुजा करण्यात आली. व या ओपन प्लॉट EXPO ती सुरुवात झाली.
या EXPO बद्दल माहिती देताना चैत्राली रियल इस्टेटचे MD महेश गायकवाड यांनी सांगितले की,
आजची गुंतवणुक उद्याचा फायदा...
Open Plot EXPO 2023
1)सोलापूर महानरपालिका अंतर्गत संपूर्ण विकसित खुले प्लॉट,
2)सर्व माहिती योजना एकाच छताखाली उपलब्ध...
3) डोणगाव रोड, अक्कलकोट रोड, होटगी रोड कुंभारी बायपास रोड जवळ या सर्व ठिकाणी ओपन प्लॉट उपलब्ध आहेत.
4) साईटवर जाऊन प्लॉट पाहण्यासाठी गाडीची सोय चैत्राली रियल इस्टेट मार्फत करण्यात आली आहे.
5) बॅंक लोन करून देण्यात येईल.
यावेळी आर्या डेव्हलपरचे विलास शाली, कॉन्ट्रॅक्टर इंजीनिअर विजय चव्हाण, रवी रणदिवे,
चैत्राली रियल इस्टेट MD महेश गायकवाड , MD सविता लामतुरे मॅडम, मनोजकुमार ठाकूर, श्रीनिवास माशाळकर, अजय शिवशरण, अनिल वाघमारे, जगदीश गिडविर,सोहम इंटरप्रायजेसचे रोहित जोगीपेठकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment