सारा न्यूज नेटवर्क -
आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा 2022 - 23
अक्कलकोट (प्रतिनिधी) :- *पंचायत समिती, शिक्षण विभाग अक्कलकोट यांचे वतीने देण्यात येणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मंजू सचिन कोकळगी* उपशिक्षक न.प.शाळा अक्कलकोट यांना देण्यात आला.
हा पुरस्कार दिनांक *30 सप्टेंबर 2023 रोजी प्रियदर्शनी मंगल कार्यालय, अक्कलकोट येथे दुपारी 12:30* वाजता अक्कलकोट तालुक्याचे सन्माननीय *आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी* यांच्या शुभहस्ते सन्मानपत्र,पुष्पगुच्छ देऊन मंजू सचिन कोकळगी यांना सन्मानित करण्यात आले.
त्या बद्दल समस्त *कुरूहिन शेट्टी (कोष्टी) समाज व सोलापूर जिल्हा कुरूहिनशेट्टी (कोष्टी)*समाज विकास मंडळ सोलापूर*
अध्यक्ष, सर्व संचालक कुरूहिनशेट्टी कोष्टी समाज विकास मंडळ सोलापूर तर्फे *खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा*. त्यांचे सर्व स्तरातून व शिक्षक वर्गातून कौतुक करण्यात येत आहे.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment