Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Saturday, October 28, 2023

मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज यांच्या संयुक्त विद्यमाने कँडेल मार्च

 


सारा न्यूज नेटवर्क - 

सोलापूर(प्रतिनिधी) :-  मराठा आरक्षण आंदोलनाचे संघर्ष योध्दा मनोज जरांगे-पाटील यांच्या आमरण उपोषणाच्या समर्थनार्थ येथील मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी, २८ ऑक्टोबर रोजी होटगी रस्त्यावरील आसरा चौक (शिवप्रताप चौक) येथे सायंकाळी सात वाजता कँडेल मार्च काढण्यात आला.




यावेळी रवी मोहिते, नागेश टाकमोगे, दत्ता ताकमोगे, शाम कदम, दीपक डोके, अरुण कदम, दास शेळके, पोपट भोसले, महेश घाडगे, सुशांत वाकचौरे, सिताराम बाबर, अरविंद शेळके, शशिकांत शिंदे, चेतन चौधरी, बालाजी चौगुले, प्रमोद गलांडे, शिवा वाघमारे, प्रशांत बाबर, नामदेव पवार, नितीन भोपळे, रवी भोपळे, बाळू ताकमोगे, सचिन गोडसे, निखिल भोसले, उदय डोके, बापूराव देशमुख, दिगंबर कदम, ओंकार कदम, महेश देवकर, राजाभाऊ कुसेकर, रमेश चव्हाण, संतोष गडकरी, विकास कदम, वैभव कदम, सचिन सूर्यवंशी, बाळासाहेब माने, महेश पाटील, स्वप्निल भोपळे, सचिन भोपळे, उज्वला साळुंखे, लता ढेरे, मनीषा नलावडे, लता माने, सुमन जाधव, स्नेहा कुसेकर, माधुरी चव्हाण, प्रमोद भोसले आदी मराठा समाज बांधव उपस्थित होते. 

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे



No comments:

Post a Comment