सारा न्यूज नेटवर्क -
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम..
सोलापूर :- "राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशन" कडून सोलापूरातील जनता व सर्व सदस्यांना कळविण्यात येते की,🙏आज दि.१०एप्रिल,२०२४ रोजी सायंकाळी ठीक ६:००वा. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३व्या जयंतीचे औचित्य साधून 'राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशन'च्या माध्यमातून महामानवास विनम्र अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.सदर विधायक कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
स्थळ-डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा, पार्क चौक, सोलापूर
*दिनांक व वेळ- दि.१० एप्रिल,२०२४(वेळ-सायं-६:००वा)*
▪️प्रमुख पाहुणे/सत्कारमुर्ती▪️
१)श्री.दिवाकर रेळेकर
माजी सैनिक,सामाजिक कार्यकर्ते.
२)श्री.अनिल उकरंडे साहेब-
सेवानिवृत्त(PSI)
३)श्री.राम हुंडारे
संपादक- सारा न्युज नेटवर्क, सोलापूर
४)श्री.विजूदा नागमोडे
संस्थापक अध्यक्ष-(भिम प्रेम प्रतिष्ठान,सोलापूर)
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment