Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Tuesday, April 2, 2024

शीतल साबळे यांची पंजाब नॅशनल बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर म्हणुन निवड ;

 


सारा न्यूज नेटवर्क - 

शीतल साबळे यांची पंजाब नॅशनल बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर म्हणुन निवड ; होतोय शुभेच्छांचा वर्षाव.. 

सोलापूर(प्रतिनिधी) :- बँकेतील निवृत्त अधिकारी अंतरराष्ट्रीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार विजेते व VKGB/SC ST असोसिएशन चे लीडर ज्यांनी आजपर्यंत आपल्या कर्तव्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत गोरगरिबांसाठी नेहमीच सेवेसाठी तत्पर राहिले आहेत आणि आंबेडकरी चळवळीत नेहमीच एक सक्रिय सहभाग नोंदविला आहे अशे अशोक साबळे यांची कन्या शीतल साबळे यांची पंजाब नॅशनल बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर म्हणुन निवड झाली आहे.विशेष म्हणजे अशोक साबळे यांचे चिरंजीव अभिजित साबळे हे कॅनरा बँकेत तसेच कन्या मीनाक्षी साबळे भोसले व जावई अमोल भोसले हे स्टेट बँक या शासकीय बँकेत अधिकारी म्हणुन कार्यरत आहेत. शीतल साबळे हिचे VKGB परिवाराच्या वतीने तसेच सर्वच स्तरातून शुभेच्छांचा व  कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment