सारा न्यूज नेटवर्क -
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना रि पा इ च्या वतीने अभिवादन..
सोलापूर (प्रतिनिधी) :- विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती संपूर्ण जगा मध्ये मोठया आनंदाने आणी उत्साहने साजरी होत असून सोलापूर सारख्या चळवळीच्या ठिकाणी सुद्धा मोट्या उस्थाहाणे साजरी होत असते त्याच धरतीवार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व अल्पसंख्यांक विभाग सोलापूर च्या वतीने पक्ष्याच्या संपर्क कार्यालय येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून समुदाईक बुद्ध वंदना घेण्यात आली त्या नंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथील पूर्णकृती पुतळ्यास पक्ष्याचे प्रदेश अध्यक्ष सुबोध वाघमोडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले.
यावेळी रि पा इ चे माणिक आठवले, जाक्कापा कांबळे, रावसाहेब परीक्षाळे, मारुती सोनवले मेजर साबळे, धर्मा माने, सागराज बिराजदार, फैजलं सालर,सोहेल सलीम मुल्ला सिकंदर शेख, इम्रान शेख, इब्राहिम शेख, समिर मुजावर, नागेश कांबळे, कल्लापा बनसोडे, सचिन साबळे, पूनम मोरे, अमिना शेख,कविता ससाणे,राजश्री साबळे आदि प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment