सारा न्यूज नेटवर्क -
मैंदर्गी ता.अक्कलकोट येथे "सकल हिंदू समाज" श्रीराम प्रतिष्ठान यांच्यावतीने बांगलादेश मध्ये होणाऱ्या हिंदू अत्याचार विरोधात मोर्चा काढण्यात आले..
अक्कलकोट (प्रतिनिधी) :- मैंदर्गी गावा मध्ये सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून सर्व जाती-धर्माचे युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, बांगलादेश विरोधात घोषणा बाजी झाली.
मैंदर्गी मध्ये "जय श्री राम" चा नारा घुमला.
यावेळी प्रमुख उपस्थिती सकल हिंदू समाज समन्वयक शिवराज दादा गायकवाड यांनी असे म्हणाले तुम्ही बांगलादेश वाशीचे हिंदू अत्याचार नाही थांबवलं तर आम्ही पण आमची भूमिका भारतात राहणाऱ्या बांगलादेश वाशी यांना जसे तसे उतर देहू असे म्हणाले.
हिंदू महासभेचे अध्यक्ष सुधीर बहिरवाडे असे म्हणाले की बांगलादेशमध्ये हिंदूसाठी वेगळे हिंदुराष्ट्र बनवावे.
त्याप्रसंगी देवराज जकापुरे. अप्पू नागणसूर. प्रवीण रामपुरे, सतीश आळणकर,गौरीशंकर डमामी, सिद्धाराम चिलमगेरी, खाजाप्पा पुजारी, सचिन करजगी, राजेश मुंडोडगी, अनिल नगणसुर, नितीन किरनळी, शिवा जकपुरे, कृष्णा मंजुळकर, सकेत बिज्जरगी व सकल हिंदू समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते..
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment