सारा न्यूज नेटवर्क -
आमदार विजयकुमार देशमुख यांची पाचव्यांदा आमदार पदी निवडून आल्या बद्दल पंजाब तालिमचे वतीने सत्कार..
सोलापूर (प्रतिनिधी) :- मा विजय कुमार देशमुख मालक यांच्या पाचव्यांदा आमदार पदी निवडून आल्या बद्दल पंजाब तालिम चे वतीने सत्कार करण्यात आला.
या सत्कार समारंभ कार्यक्रमास राष्ट्रवादी प्रदेश अल्पसंख्याक कार्यध्यक्ष वसीम बुरहान, मा नगरसेवक अमोल शिंदे, राजशेखर हिरेहब्बु, मतिन बागवान, श्रीकांत घाडगे, अल्पसंख्याक अध्यक्ष अमिर शेख, किरण पवार, शकिल मौलवी, नाशो बागवान, सुहास कोलारकर, अय्युब कल्याणी,
क्रार्यक्रमाचे अध्यक्ष जाकिर उस्ताद व पंजाब तालिम चे नायब सदर राजु भाई हुंडेकरी, पंजाब तालिम चे ट्रस्टी मैनुदिन दंडोती, नियाज शेख, समिर शेख, रियाज हुंडेकरी, शेरू उस्ताद, फैयाज हुंडेकरी, रियाज पैलवान, अस्लम शेख बशीर शेख (बाबु), उपस्थित होते.
क्रार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शहर उत्तर अध्यक्ष नवाज हुंडेकरी, मुदस्सर सय्यद, एजाज हुंडेकरी, रिजवान सय्यद, मैनु पटेल, साबिर शेख, ईमरान शेख, तौसिफ बशीर शेख जिशान शेख यांनी सहकार्य केले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment