आज पत्रकार दिनाचे औचित्य साधून "सारा न्यूज नेटवर्क" हे न्यूज चॅनल लॉन्च केले.
"ओ शेठ तुम्ही नादच केलंय थेट" सुप्रसिद्ध गाण्याचे गायक उमेश गवळी यांच्या हस्ते "सारा न्यूज नेटवर्क" हे न्यूज चॅनल लॉन्च झाले.
यावेळी "ओ शेठ तुम्ही नादच केलंय थेट", गाण्याचे गायक उमेश गवळी, दैनिक तुफान क्रांतीचे संपादक मिर्झागालिब मुजावर, लोकप्रधान न्यूज चॅनेलचे संपादक अयाजभाई, पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार, जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पवार, यश संघर्षचे सादिक शेख, माहिती अधिकारी संघटनेचे सदाफुले, डॉ किर्तीपाल गायकवाड, ॲड. दिलीप जगताप, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख नागनाथ गनपा, दैनिक लोकशाही मतदारचे अक्षय बबलाद, जिल्हा समन्वयक वैजिनाथ बिराजदार, हल्लाबोल चॅनेल संपादक युनूस तांबोळी, यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी लैला जमादार, विजय चव्हाण, श्रीकांत जाधव, संदीप चव्हाण, मुन्ना शेख, रवी पवार आदी सर्वानी सारा न्यूज नेटवर्क चे मुख्य संपादक राम हुंडारे यांना शुभेछा दिल्या.
No comments:
Post a Comment