या प्रसंगी जिल्हा संघाचे उपाध्यक्ष श्री नारायण घेरडे सर, बाळासाहेब काळे पतसंस्थेचे माजी चेअरमन श्री महादेव बागल, जेष्ठ मार्गदर्शक श्री विठ्ठल जाधव सर,संघाचे शिलेदार श्री माधव मारकवाड, माजी संचालक श्री बाळासाहेब घोडके, आमच्या भगिनी सॊ.घोडके मॅडम इत्यादी उपस्थित होते.सर्वांनी कु.श्रावणीला शुभेच्छा दिल्या*
कु. श्रावणी हिचे सर्व स्तरातून अभिनंदन व शुभेच्छा होत आहे 💐💐💐💐💐💐💐💐
No comments:
Post a Comment