मंगळवेढा (प्रतिनिधी ) पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना राज्यातील पत्रकारांसाठी विमा योजना घरकुल योजना आरोग्य योजना पत्रकारावर होणारे हल्ले धमकी मारहाण राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी राज्यातील युट्युब व पोर्टलला शासकीय मान्यता यादीवर नसलेल्या वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती कोरोना काळात निधन पावलेल्या पत्रकारांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत यासह पत्रकारांच्या विविध विषयावर आक्रमकपणे आंदोलन उपोषण निवेदन व राज्य सरकारकडे पत्र व्यवहार करणाऱ्या पत्रकार सुरक्षा समितीच्या महाराष्ट्र राज्य सचिव पदी डॉ आशिष कुमार सुना यांची फेर निवड करण्यात आली असून मरवडे ता मंगळवेढा येथे पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांच्या हस्ते शाल ओळख पत्र व नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी दैनिक तुफान क्रांती चे सोलापूर शहर प्रतिनिधी संतोष म्हेत्रे जेष्ठ पत्रकार उमाकांत (बाबा )काशीद अप्पासाहेब गडदे संभाजी केंगार राजकिरण सुना रवी बिरवूनगे दिलीप आठवले सौ सुवर्णाताई काशीद करण सुना धर्मराज एवळे सुनीता आठवले इत्यादी उपस्थित होते ) पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना राज्यातील पत्रकारांसाठी विमा योजना घरकुल योजना आरोग्य योजना पत्रकारावर होणारे हल्ले धमकी मारहाण राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी राज्यातील युट्युब व पोर्टलला शासकीय मान्यता यादीवर नसलेल्या वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती कोरोना काळात निधन पावलेल्या पत्रकारांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत यासह पत्रकारांच्या विविध विषयावर आक्रमकपणे आंदोलन उपोषण निवेदन व राज्य सरकारकडे पत्र व्यवहार करणाऱ्या पत्रकार सुरक्षा समितीच्या महाराष्ट्र राज्य सचिव पदी डॉ आशिष कुमार सुना यांची फेर निवड करण्यात आली असून मरवडे ता मंगळवेढा येथे पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांच्या हस्ते शाल ओळख पत्र व नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी दैनिक तुफान क्रांती चे सोलापूर शहर प्रतिनिधी संतोष म्हेत्रे जेष्ठ पत्रकार उमाकांत (बाबा )काशीद अप्पासाहेब गडदे संभाजी केंगार राजकिरण सुना रवी बिरवूनगे दिलीप आठवले सौ सुवर्णाताई काशीद करण सुना धर्मराज एवळे सुनीता आठवले इत्यादी उपस्थित होते
Saturday, January 14, 2023
महाराष्ट्र राज्य सचिव पदी डॉ आशिषकुमार सुना यांची फेर निवड
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment