25 जानेवारी 2023 :
सोलापूर (प्रतिनिधी) :भारतातील पत्रकारिता एक लोकतंत्रचा चौथा स्तंभ मानून समाजातील प्रत्येक समस्या आपल्या लेखणीच्या माध्यमातून अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार उघड करून गरीब, पीडित व वंचितांना न्याय मिळवून देण्याच्या भूमिकेतून काम करणारे सोलापूर नामा 24 न्यूज चॅनल व साप्ताहिक यश. संघर्ष मराठी वृत्तपत्राचे संपादक व सोलापूर पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हाकार्याध्यक्ष सादिक शेख यांचा वाढदिवस सोलापूर पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने सोलापूर शासकीय विश्रामगृह येथे साजरा करण्यात आला, त्यामध्ये शाल व पुष्पगुच्छ पुष्पहार घालून सादिक शेख यांचा जंगी सत्कार तकरण्यात आला.
त्यावेळी सर्व मान्यवरांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमात सोलापूर पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रेय पवार, पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हा संघटक बाळकृष्ण सदाफुले, पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हा सचिव अन्सार तांबोळी (B S), पत्रकार सुरक्षा समितीचे शहराध्यक्ष सारा न्यूज नेटवर्कचे संपादक राम हुंडारे, जिल्हा समन्वयक वैजनाथ बिराजदार, साप्ताहिक यश संघर्षाचे विभागीय संपादक व पत्रकार सुरक्षा समितीचे शहर समन्वयक श्रीकांत कोळी, दैनिक लोकशाही मतदारचे संपादक व पत्रकार सुरक्षा समितीचे शहर प्रसिद्धी प्रमुख अक्षय बबलाद, लोकप्रधानचे शहर प्रतिनिधी मैनुद्दीन नदाफ, राष्ट्रीय महा स्वराज भूमी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राऊळ, अॅड जगताप, ह्यूमन राइट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष व साप्ताहिक यश संघर्षाचे जिल्हा प्रतिनिधी श्रीनिवास वंगा, पत्रकार सुरक्षा समिती जिल्हा प्रसिद्धी प्रमुख नागनाथ गणपा, साप्ताहिक यश संघर्षाचे सह संपादक व ह्यूमन राइट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे सोलापूर जिल्हा सचिव विजयकुमार चव्हाण, अब तक न्यूज सोलापूरचे उपसंपादक व राष्ट्रीय महास्वराज्य भूमी पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष (वाहतूक आघाडी )चांद साहब मुजावर (CM) , अब तक न्यूज सोलापूरचे संपादक व राष्ट्रीय महास्वराज्य भूमी पार्टीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष (वाहतूक आघाडी) महबूब कादरी, (SK) सामाजिक कार्यकर्ते अरबाज सय्यद, रवी पवार, साबीर काजी, यश संघर्षाचे शहर प्रतिनिधी मुरतोज शेख जुबेर पुणेकर व आदी मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment