27 जानेवारी 2023 :
सोलापूर (प्रतिनिधी) :भिमरत्न बहुउद्देशी मागासवर्गीय विकास संस्था B R फाउंडेशन तर्फे 26 जानेवारी निमित्त कबड्डी स्पर्धा चे आयोजन करण्यात आले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिपळे येथे संस्थेतर्फे विजेत्याला ट्रॉफी व 500 रू देण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष बसप्पा नामदेव बनसोडे व संस्थेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते पुढील प्रमाणे नावे अध्यक्ष बसप्पा नामदेव बनसोडे उपाध्यक्ष सिद्धार्थ बनसोडे सचिव राजेंद्र चव्हाण सहसचिव सुधीर जंगलबाग खजिनदार सुभाष राठोड सदस्य मंगेश चव्हाण आकाश बनसोडे परशुराम सरपंच मायावती पाटील वाघमारे सिद्ध सोनार सरस्वामी प्रकाश बनसोडे पिराप्पा बनसोडे व जयश जंगलबाग दशरथ बनसोडे शरद बालाजी चिचैळ सुरवशे सुरज वाघमोडे अभिषेक बनसोडे संजय मुरुमन तुषार रनसरे धनंजय कोटकर राहुल मामाने पापा कांबळे पंडित कांबळे विजय बनसोडे
युवराज बनसोडे आसिफ शेख कुणाल बनसोडे सलीम शेख रफिक मुल्ला अजय सर्व गोड ग्रामपंचायत सदस्य तम्मा हुक्किरे सिद्धार्थ गावडे तसेच जिल्हा परिषद हिपळे शाळेचे दोन्ही सर व ग्रामपंचायत सदस्य व सरपंच उपस्थित होते
No comments:
Post a Comment