Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Thursday, January 12, 2023

यशवंत पवार यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार

यशवंत पवार यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार
सोलापूर (प्रतिनिधी ) पत्रकार सुरक्षा समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यशवंत पवार यांचा वाढदिवसानिमित्त जी के मागासवर्गीय संस्था वतीने शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला त्याच बरोबर उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या. 
यावेळी जी के मागासवर्गीय संस्था चे अध्यक्ष संतोष गायकवाड, शहर अध्यक्ष राम हुंडारे,सूरज आखाडे, सूरज लांबतुरे, ज्ञानेश्वर पवार, महेश उंबरगीकर, इराप्पा वनकोसे, विष्णू कांबळे, गणेश बोमणे, राहुल निम्मंल, संदीप चव्हाण सह पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर जिल्हा समन्वयक वैजिनाथ बिराजदार , जिल्हा कार्याध्यक्ष सादिक शेख, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख नागनाथ गणपा, विजय चव्हाण  उपस्थित होते.

No comments:

Post a Comment